Jats call off stir in Bharatpur

  Jaipur: The Jat commun…

Congress demands probe into Kera…

  Alappuzha (Kerala) : S…

SIT to probe J&K cop lynchin…

  Srinagar: A special in…

SIT to probe J&K cop lynchin…

  Srinagar: A special in…

DU colleges release cut-off; hig…

  New Delhi: The Delhi U…

Sunny Saturday morning in Delhi

  New Delhi: It was a su…

Yasin Malik arrested in Srinagar

  Srinagar: Jammu and Ka…

Modi leaves for three-nation tou…

  New Delhi: Prime Minis…

Infosys board to face investors'…

  Bengaluru: The 36th An…

Reliance Jio beats Huawei in Ind…

  New Delhi: With a surg…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

उल्हासनगरमधील प्रौढ मूकबधीर प्रशिक्षण

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

मुंबई, दि. १७ : अपंग कल्याण आयुक्तालयाच्या अधिनस्थ असलेल्या ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील शासकीय प्रौढ मूकबधीर प्रशिक्षण संस्थेमध्ये सन २०१७-१८ या वर्षासाठी विविध अभ्यासक्रमात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या अभ्यासक्रमासाठी ३० जून २०१७ पर्यंत प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या प्रशिक्षण संस्थेमध्ये औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या धर्तीवर जोडारीकाम, सुतारकाम, तारतंत्री या अभ्यासक्रमासाठी दिनांक १ जुलै २०१७ रोजी १६ ते ४५ या वयोगटातील इयता ६ वी (वरिष्ठ) उत्तीर्ण कर्णबधीर मुलांना प्रवेश देण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक शुल्क वगळता निवासाची व भोजनाची विनामूल्य व्यवस्था करण्यात येते. प्रवेश अर्ज विनामूल्य असून अधिक माहितीसाठी अधीक्षक, शासकीय प्रौढ मूकबधीर प्रशिक्षण संस्था, उल्हासनगर-५ जिल्हा ठाणे, शांती भवन, गांधी रोड, निजधाम आश्रमासमोर, तहसीलदार कार्यालयाजवळ येथे संपर्क साधावा. टपालाने अर्ज मागवायचे असल्यास संपूर्ण पत्ता असलेला पत्र स्वत: किंवा टपालाने ६ रुपये पोस्टाचे तिकीट व स्वत:चा फोटो, पिन कोड क्रमांकासह पाठवावे. संपर्क साधण्यासाठी दूरध्वनी क्र. ०२५१-२५२२३८२ हा असून अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा दिनांक ३० जून २०१७ आहे, असे शासकीय प्रौढ मुकबधीर प्रशिक्षण संस्थेच्या अधीक्षकांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*